Relationship Tips :  बेस्ट फ्रेंडवरच तूमचा जीव जडलाय?; ‘प्यार का इजहार’ असा करा ती ‘हो’च म्हणेल!

प्रेम व्यक्त करताना मैत्रीही गमवावी लागेल अशी भिती असते?
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

मला येड लावलंय, लावलंय, राव लय लावलंय, या गाण्यावर थिरकताना तूमच्या हृदयात तूमच्या बेस्ट फ्रेंडचा चेहरा येतोय. तर नक्कीच तूम्ही तूमच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात आहात. होय, प्रेमाचा विक संपला असला तरी प्रेम कधीही संपत नाही. त्यामूळेच खास मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी तयार व्हा.

Relationship Tips
Physical Relation : शारीरिक संबंध ठेवताना लठ्ठपणा ठरतोय अडथळा... आता काय कराल ?

काही लोकांच्या बाबतील असं होतं की ते आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग चांगले मित्र होतात. पण, काही जास्त लकी असतात जे आधी मित्र होतात, बेस्ट फ्रेंड होतात आणि मग रीलेशनशिपमध्ये येतात. अशावेळी केवळ तूम्हाला तूमच्या मैत्रिणीला प्रपोज करायचे असेल आणि तिने प्रेम स्विकारावे असे वाटत असेल तर त्यासाठी काय करावे हे आज जाणून घेऊयात.

प्रेमाचा अंदाज घ्या

मित्र किंवा मैत्रिणीशी नाते प्रेमात बदलताना करताना जास्त भिती असते ती मैत्री तूटेल अशी असते. त्यामूळे प्रेमात पडा पण आधी बेस्ट फ्रेंडचे काय मत आहे. तिचेही प्रेम आहे की ती तूम्हाला केवळ मित्र समजते याचा अंदाज घ्या.  

Relationship Tips
Relationship Tips : बॉयफ्रेंडशी लग्न करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच नाहीतर आयुष्य...

प्रेमाचा अंदाज

एखाद्या मित्राला थेट प्रेम व्यक्त करण्याआधी काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना आधीपासून थोडीशी सूचना देऊ शकता. यासाठी तुम्ही मित्रासोबत फ्लर्टिंग आणि त्यांची अतिरिक्त काळजी घेण्यासारख्या टिप्स फॉलो करू शकता. जर मित्राला तुमच्या वागण्यातला हा बदल आवडला तर समजून घ्या की त्यालाही होकार आहे.

Relationship Tips
बेताची परिस्थिती, शरीर थकले तरी आजीला जीव लावणारे आजोबा | Relation

कुठे कराल प्रपोज

प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्याची आवडती जागा निवडू शकता. अशा परिस्थितीत, मित्राला त्याच्या आवडत्या ठिकाणी नेऊन त्यांना सरप्राईज द्या. तिथेच त्यांना तूमच्या भावना सांगा. तसेच, तूम्ही त्यांच्या का प्रेमात पडलात हे सांगा.  

Relationship Tips
Relationship Tips : नवरा तुमच्यापासून दुरावतो आहे असे वाटल्यास काय कराल ?

चिठ्ठी लिहा

अनेक मराठी चित्रपटात चिठ्ठीवरून राडे झालेले दाखवले आहेत. प्रियकराची चिठ्ठी प्रियसीच्या घरच्यांना सापडते आणि घरात दंगा होतो. तूमच्या प्रेमाच्या बाबतील असं होऊ नये असं वाटत असेल तर प्रेम व्यक्त करताना चिठ्ठीचा आधार घ्या. प्रेम व्यक्त करण्याचा हा सोपा उपाय आहे.  

फोनवर व्यक्त करा प्रेम जर तुम्ही मित्रासमोर प्रेम व्यक्त करायला संकोच करत असाल. त्यामुळे तुम्ही फोन करून तुमच्या मित्राला तुमचे मनातल्या भानवा सांगू शकता. निवांतवेळी मित्राला कॉल करणे कधीही चांगले. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावना सहज मित्रासमोर मांडू शकता.    

Relationship Tips
Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे हे फायदे माहिती आहेत का?

मैत्री गमावण्याची भिती

बेस्ट फ्रेंडसमोर प्रेम व्यक्त करण्यापूर्वी त्याचे मन जाणून घेणेही गरजेचे आहे. अशा परिस्थितीत जर तूमच्या मित्राला इतर कोणी आवडत असेल तर त्यांच्यावर प्रेमाची जबरदस्ती करू नका. त्यामूळे तूम्ही ती मैत्रीही गमावून बसाल.

Relationship Tips
Physical Relation : पुरुषांनो हिवाळ्यात स्टॅमिना वाढवायचा आहे? हा आहे बेस्ट एक्सरसाईज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.