Rice Water Shampoo : कोरियन मुलींसारखे लांब केस हवेत? मग वापरा हा शॅम्पू

सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे केसांकडे लक्ष देता येत नाही
Rice Water Shampoo
Rice Water Shampooesakal
Updated on

पुणे : लांब आणि मजबूत केस असावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. मात्र सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे केसांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रील्समध्ये कोरियन आणि जपानी मुलींचे लांब केस पाहुन आपल्याला कुतूहल वाटतं. ते नक्की काय उपाय करत असतील याचा विचार आपण करतो. तर ते इतर काही उपाय न करता घरगुती तांदळाच्या पाण्याचा वापर करतात.

Rice Water Shampoo
Beauty tips : रोज सकाळी चहा-कॉफीऐवजी ही पेये प्या आणि कायम तरूण दिसा

तांदळाच्या पाण्यात स्टार्च असून त्यामुळे जीवनसत्त्वे,अँटिऑक्सिडंट्स आणि अमीनो ऍसिड मिळते. तूम्हाला डायरेक्ट तांदळाचे पाणी केसांना लावण्याची गरज नाही. बाजारात राईस वॉटर शॅम्पू रेडीमेड मिळतात. त्यापैकी काही निवडक शॅम्पू आज पाहूयात.

Rice Water Shampoo
Beauty Tips: महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा दुधावरची साय, मिळवा झटपट ग्लो

जूसी केमिस्ट्री मॉइश्चरायजिंग डेली यूज शॅम्पू

तांदळाचे पाणी ओट मिल्क आणि आर्गन ऑइल यांनी समृद्ध असलेला हा शॅम्पू आहे. यामुळे केसांचे गळणे कमी होते. त्याचा मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला केसातील नैसर्गिक तेल काढून टाकतो. सर्व प्रकारच्या केसांसाठी हा शॅम्पू उत्तम आहे. याची किंमत 199 इतकी आहे.

Rice Water Shampoo
beauty tips: दसऱ्याच्या सणाला पार्लरसारखा फेशियल ग्लो मिळवा घरच्याघरी

राइस ऍन्ड व्हीट वॉल्यूमायजिंग शॅम्पू

जर तुमचे केस पातळ आणि निर्जीव झाले असतील तर हा सॉफ्ट शॅम्पू तुमच्या हेअरकेअर रुटीनमध्ये ऍड करा. सर्व नॅचरल डेराइव्ड प्रोटीन्स आणि पॉली-शुगर यांनी बनवण्यात आला आहे. यात तांदूळ, गहू, मध आणि जोजोबा बियाणे यांचाही समावेश आहे.याची किंमत 1800 इतकी आहे.

Rice Water Shampoo
Beauty Tips : ओठांच्या काळेपणाचे मुख्य कारण लिपस्टिक असू शकते का?

ममाअर्थ राइस वॉटर शॅम्पू

ममाअर्थचा हा डॅमेज रिपेअर शॅम्पू फर्मेन्टेड तांदळाच्या पाण्याने तयार केला जातो. साध्या तांदळाच्या पाण्यापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स त्यात असतात. केसांची मुळे मजबूत करण्यास आणि ब्रिटिल केसांवर परिणाम करते. यामध्ये असलेले केराटिन प्रोटीन केसांचा पोत, लवचिकता आणि व्हॉल्यूम सुधारण्यासाठी मदत करते. याची किंमत 349 इतकी आहे.

Rice Water Shampoo
Beauty Tips : ओठांच्या काळेपणाचे मुख्य कारण लिपस्टिक असू शकते का?

राइस वॉटर & लवेंडर शॅम्पू

हा राइस वॉटर शॅम्पू अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांचे केस कलर-ट्रीटमेंटमुळे खराब झाले आहेत. यातील राइस वॉटर व्यतिरिक्त, त्यात केराटिन आणि लॅव्हेंडर देखील असतात जे केसांना सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार बनवतात.याची किंमत 449 इतकी आहे.beauty

Rice Water Shampoo
Beauty tips : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी असा करा टॉमेटोचा वापर

नायका नॅचुरल्स फर्मेंटिड राइस वाटर बाम्बू शॅम्पू

फर्मेन्टेड राईस वॉटरने बनवलेला, नायका नॅचुरल्स मधील हा शॅम्पू कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी खास तयार केला आहे. हा केसांची हायड्रेशन पातळी वाढवतो. यामध्ये बाम्बू झाडाचेही गुणधर्म आहेत. याची किंमत 399 इतकी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.