Drinking Water Rules: चाळीशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याचे हे नियम नक्की फॉलो करा

पानी आपल्याला निरोगी ठेवत नाही तर त्वचेला सुंदर देखील बनवते.
water
watersakal
Updated on

जसं की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पाण्याचा आपल्या आपल्या आरोग्याशी अगदी खोलवर संबंध आहे. पानी आपल्याला निरोगी ठेवत नाही तर त्वचेला सुंदर देखील बनवते. जास्त पाणी प्यायल्यामुळे तुमचे वय त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसत नाही. पाणी जास्त प्यायल्याने चेहऱ्याचा तजेलदारपणा कायम राहतो.

हे आहेत पाणी पिण्याचे नियम

  • पाणी जेवण केल्यानंतर लगेच पिऊ नका. जेवण केल्यानंतर पाणी अर्ध्या तासानंतरच प्या. जेवण केल्यानंतर तुम्हाला काही प्यायचे असेल तर दूध, दही पिऊ शकता. 

  • पाणी एका झटक्यात कधीच पिऊ नका. याच अर्थ एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये. घोटाघोटाने पाणी प्यावे. पोटाच्या आरोग्यासाठी हे चांगले असते.

water
Parenting Tips: तुमचे मुलं पहिल्यांदाच शाळेत जात आहे? पालकांनो मग या गोष्टी नक्की ठेवा लक्षात
  • अनेकदा भरपूर तहान लागल्यावर आपण थंड पाणी पितो. पण हे असे करणे फार चुकीचे आहे. मातीच्या भांड्यातील उन्हाळ्यात पाणी पिणे चांगले आहे. मात्र, इतर ऋतूत साधे पाणी प्यावे. 

  • तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यावरच नाश्ता करावा. किंवा चहा प्यावा. शरीरात साचलेले टॉक्सिन्स यामुळे बाहेर पडतात.

  • अनेकजण उभे राहून पाणी पितात. पण ही अजिबात योग्य नाही. आरोग्यासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे कधीही उभे राहून पाणी पिऊ नये.

जर तुम्ही पाणी पिण्याच्या या सवयी फॉलो केल्या तर तुम्हाला काही दिवसांतच त्वचेवर तसेच शरीरावर फरक जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.