मातृत्वाची भूमिकाही आनंदात

माझं आईपण जवळ आलं, तेव्हा मी ‘लग्नबंबाळ’ नावाचं नाटक करत होते. मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये काम करण्याऐवजी मी त्या काळात नाटकातच व्यग्र होते.
actress madhura velankar
actress madhura velankarsakal
Updated on

- मधुरा वेलणकर

माझं आईपण जवळ आलं, तेव्हा मी ‘लग्नबंबाळ’ नावाचं नाटक करत होते. मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये काम करण्याऐवजी मी त्या काळात नाटकातच व्यग्र होते. नाटकाच्या काही प्रयोगांनंतर मला काम थांबवावं लागलं. मी नाट्यसंस्थेच्या संचालकांना सांगितलं होतं, की माझ्या जागी दुसरी अभिनेत्री बघा; पण त्यांनी ठरवलं की ते थांबतील, कारण माझ्याऐवजी कोणालाही घेणं त्यांना पसंत नव्हतं. त्यामुळे आम्ही ठरलेले प्रयोग पूर्ण केले आणि मग काम थांबवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.