Rose Day: जगातलं सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Rose Day: जगातलं सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकून व्हाल थक्क!
Updated on

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या महिन्यात व्हॅलेंटाईनविक साजरा केला जातो आणि व्हॅलेंटाईन साजरा करण्याची सुरवात पहिल्या आठवड्यापासून होती. व्हॅलेंटाईन वीकची (valentine week) सुरूवात रोज डेपासून (Rose Day) होते. आजच्या दिवशी आपल्या व्हॅलेटाईनला (valentine) गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला जगातील सर्वात महाग गुलाबाची (Rose) किंमत माहितीये का? या गुलाबाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल? (The most expensive rose in the world)

Rose Day: जगातलं सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकून व्हाल थक्क!
व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास १४ पट वाढतो कोरोनाचा धोका, अभ्यासात स्पष्ट

जगातील सर्वात महाग गुलाबाचे नाव ज्युलिएट असे आहे. हे जगातील सर्वात महागडे गुलाब आहे. हे गुलाब खरेदी करण्याआधी तुम्हाला १०० वेळा विचार करावा लागेल. त्याची या गुलाबाची किंमत ९० करोड रुपये म्हणजे (१० मिलियन पाऊंड) इतकी आहे. सर्वात वेगळे आणि दुर्मिळ मानले जाणारे गुलाब निर्माण करणे अवघड आहे.

हे गुलाब निर्माण करणारे प्रसिद्ध फ्लॉवरिस्ट डेविड ऑस्टिीन यांनी कित्येक गुलांबाच्या प्रजातींपासून तयार केले आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, apricot-hued hybrid नावाच्या इतके वेगळे प्रजाती वापरून गुलाबच्या तयार करण्यासाठी १५ वर्ष लागले होते.

Rose Day: जगातलं सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकून व्हाल थक्क!
आजपासूनच किवी खा! रोगप्रतिकारशक्ती वाढवा, आजारांपासून राहा

२००६ साली त्यांनी १० मिलियन कंपाऊडवर ९० करोड रुपयांमध्ये विकले होते.डेविन ऑस्टिन यांच्यामुळे या गुलाबाची किंमीत आता कमी झाली आहे. २६ करोड रुपये खरेदी करता येऊ शकता. काही लोक असेही म्हणतात की हे गुलाब १२ करोड रुपयांचे आहे. पण काहीही असले तरी हा जगातील सर्वात महाग गुलाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.