Pink E-Rickshaw: सुरक्षित प्रवासाठी पिंक ई-रिक्षासाठी महिलांना आवाहन

Pink E-Rickshaw: ई- रिक्षासाठी राज्य शासनातर्फे २० टक्के आणि १० टक्के स्वहिस्सा याप्रमाणे योजनेचा निधी उपलब्ध करून देईल.
Pink E-Rickshaw:
Pink E-Rickshaw: Sakal
Updated on

Pink E-Rickshaw: गरजू महिला व युवतींना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा घेण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागाने इच्छुक युवती व महिलांकडून अर्ज मागविले आहेत. महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासोबतच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा हासुद्धा योजनेचा उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.