Sex Life: तुम्हालाही Sex Addiction आहे का? कसं ओळखाल? 'ही' आहेत लक्षणे

सतत सेक्सचा विचार मनात येणे यामागे बरीच कारणे आहेत. तुम्हालाही खरंच Sex Addiction आहे का? जाणून घ्या.
sex addiction
sex addictionsakal
Updated on

माणसाला वेगवेगळया प्रकारचं व्यसन असतं. एखाद्या वस्तूचं किंवा खाण्या-पिण्याचं पण काही लोकांना लैंगिक व्यसनही असतं. हो, यालाच आपण Sex Addiction म्हणतो.

सतत सेक्सचा विचार मनात येणे यामागे बरीच कारणे आहेत. उदा. तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये खूश नसणे, किंवा तुम्ही सिंगल असणे किंवा तुम्हाला पॉर्न किंवा अश्लील चित्रपट बघायची सवय असणे, या सर्व कारणांमुळे तुम्हाला Sex Addiction होऊ शकतं.

sex addiction
Sex life: सतत मनात सेक्सचे विचार येतात? असा घाला आवर

Sex Addictionची प्रमुख लक्षणे कोणती?

  • दैनंदिन सेक्स क्लबमध्ये जाणे याशिवाय मद्यपानाची वैगरे सवय लागणे.

  • अति प्रमाणात हस्तमैथून करणे

  • सतत सेक्सचा विचार येणे

  • सतत पॉर्न बघावसं वाटणे.

  • अनोळखी व्यक्तींसह लैंगिक संबंध ठेवणे

  • Sex Addictionमुळे स्वतःला आणि इतरांना धोक्यात टाकणे.

  • Sex Addictionमुळे खोटे बोलण्याची सवय लागणे

  • सेक्स केल्यानंतर पश्चात्तापाची किंवा अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणे

sex addiction
Sex मधला Interest कमी झालाय? 'ही' असू शकतात कारणं

Sex Addiction ही खुप चुकीची प्रवृत्ती आहे. याला वेळेत आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला Sex Addictionपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य उपाय सांगतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.