Shoes Designs For Bride: वेडींग सिझनमध्ये फॅन्सी लेहंग्यावर नाजूक हिल्स नकोशी वाटते,तर हे हिल्सवाले शूज ट्राय करा

जर तुम्हाला लेहेंग्याच्या खाली हिल्स घालायची नसेल तर तुम्ही लोफर शूज देखील घेऊ शकता. असे शूज घातल्यानंतर चांगले दिसते.
Shoes Designs For Bride: वेडींग सिझनमध्ये फॅन्सी लेहंग्यावर नाजूक हिल्स नकोशी वाटते,तर हे हिल्सवाले शूज ट्राय करा
Updated on

 Shoes Designs For Bride :

प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा दिवस खास असतो. मग तो स्वत:च्या लग्नाचा दिवस असो वा मैत्रिणीच् लग्नाचा. या खास दिवशी नवरीचा लुक पाहण्यासारखा असतो. नवरीच्या खरेदीत एक गोष्ट असते ती म्हणजे हिल्सचे सँडेल. नवरीसाठी पहिल्यापासून शाही लुक देणाऱ्या चप्पलचा ट्रेंड आहे. पण, खास दिवसाचा लुक बिघडायला नको म्हणून नवरी आणि करवली दोघीही आरामदायक चपला सोडून हिल्स घालतात.

पण जेव्हा चपलांचा विषय येतो तेव्हा प्रत्येकीला ते आरामदायक असावे असे वाटते. पण, ते शक्य होत नाही. म्हणूनच मुली अशा हील्स घालतात. तुम्हीही काहीतरी आरामदायक आणि ट्रेंडी शोधत असाल. तर तुम्ही शूज वापरून पहा.

Shoes Designs For Bride: वेडींग सिझनमध्ये फॅन्सी लेहंग्यावर नाजूक हिल्स नकोशी वाटते,तर हे हिल्सवाले शूज ट्राय करा
Wedding Fashion: लग्नात नवर्‍याची फॅशनदेखील ठरेल चर्चेचा विषय! असे निवडा खास वेडिंग आउटफिट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.