Skin Care: चेहऱ्यावरील मुरुमांपासून कंटाळलात? बडीशेपचा हा फेसपॅक वापरुन तर बघा..

चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर असते
skin care
skin carelifestyle
Updated on

बदलत्या राहणीमानानुसार आपल्या जीवनशैलीतही बदल दिसून येतात. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. चेहऱ्यावरील मुरुम ही समस्या अनेकांना भेडसावते. मग चेहऱ्यावर येणारे मुरुन घालवायचे कसे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. यासाठी विविध उपाय केले जातात. मात्र अनेकदा हे उपाय करुनही काहीही फायदा होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी बडीशेप अधिक फायदेशीर असते. (home remedies for face pimples or skin acne face pack of badishep or fennel seeds)

skin care
Raw Mango Facepack | टॅनिंग घालवण्यासाठी वापरा हा घरगुती फेसपॅक! | Sakal Media |

चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग बडीशेपमुळे नाहीसे होतात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी बडीशेप उत्तम पर्याय आहे. बडीशेपपासून तयार करण्यात आलेल्या फेसपॅकमुळे तर तुम्हाला नक्की फायदा होणार. चला तर जाणून घेऊया हा फेसपॅक कसा तयार करायचा?

skin care
Skin Care : पुरुषांना 'या' ८ सवयींमुळे मिळेल नितळ त्वचा
  • सुरवातीला बडीशेप आणि दही एकत्र मिसळा.

  • त्यात एक चमचा मध टाका आणि सर्व पुन्हा एकदा मिक्स करा.

  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा.

  • किमान 7 मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर चेहरा धूवा.

  • महिन्यातून तीनदा तुम्ही हा फेसपॅक ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.