Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Winter skincare tips: हिवाळा सुरु झाला की त्वचेच्या विविध समस्या उद्भवू लागतात. त्यासाठी पुढील उपाय वापरुन तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.
Winter Skincare
Winter Skincaresakal
Updated on

Skincare tips to follow in winter: ऑक्टोबर महिना सुरु झाला कि आपली त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या त्वचेची चमक जाऊन ती निस्तेज दिसू लागते. हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कोरड्या त्वचेमुळे शरीरावर विशेषतः हातावर आणि पायावर विनाकारण खाज सुटायला लागते. पण हिवाळ्यात त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर त्वचेच्या इतर समस्याही दूर होऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.