Wedding Fashion: लग्नात नवर्‍याची फॅशनदेखील ठरेल चर्चेचा विषय! असे निवडा खास वेडिंग आउटफिट्स

Bride and Groom Outfits: लग्नात वेगळे आणि स्टायलिश दिसण्याचे दडपण फक्त वधूवरच नाही तर वरावरही असते. म्हणून तुमच्या खास दिवसासाठीचे आऊटफिट्स निवडण्यासाठी खाली दिलेल्या टिप्सची मदत घ्या.
Wedding fashion
Wedding fashionsakal
Updated on

Wedding Fashion for Bride and Groom: सध्या सगळीकडे वेडिंग सीजन असल्यामुळे लग्नसराई सुरु आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये सकाळपासून सुरु झालेली वर्दळ रात्री उशिरापर्यंत चालूच असते. लग्नाआधीचे कार्यक्रम ,नंतरचे कार्यक्रम यांसाठी लागणारे सामान ते मेहेंदी, सजावट आणि देवाणघेवाणीचे कपडे अशा नानाविविध गोष्टींसाठी सगळीकडे गडबड सुरु असते. पण या सगळ्यामध्ये वधु-वराला असतं ते वेगळंच टेन्शन, ते म्हणजे लग्नाच्या बस्त्याचं आणि बाकीच्या आऊटफिट्सचं.

कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणते कपडे घालू, कोणत्या रंगाचे कपडे घालू, ते कपडे स्टयलिश पण असले पाहिजे असे विचार त्यांच्या डोक्यात सुरु होतात. भारतीय लग्नांमध्ये फक्त खानपान आणि सजावटीवर नाही तर वधु-वरावरही सुद्धा लक्ष केंद्रित असतं. मग ते तुमचं बिग फॅट इंडियन वेडिंग असो किंवा साधं आणि पारंपरिक भारतीय लग्न असो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.