World Diabetes Day: 'ही' आठ चिन्हे सांगतील तुमच्या मुलांना डायबिटीज आहे की नाही

Diabetes symptoms to look out in children: मधुमेह असलेल्या मुलांमध्ये काही सर्वसामान्य वाटणारी लक्षणे असतात, ज्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ही लक्षणे आढळून आल्यास पालकांनी बालरोग एंडोक्रिनोलॉजिस्टशी संपर्क साधला पाहिजे.
World Diabetes Day
World Diabetes Day sakal
Updated on

Diabetes symptoms seen in children: मधुमेह असलेल्या मुलांमध्ये, विशेषतः टाईप १ असलेल्या मुलांमध्ये जी लक्षणे असतात ती अधिक गंभीर होईपर्यंत त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु योग्यवेळी दक्षता बाळगून जर लवकरात लवकर निदान केले आणि उपचार सुरु केला तर मोठा धोका टाळतो. यामुळे मधुमेहासारखा दीर्घकालीन आजार तुमच्या मुलांना होण्याची शक्यता कमी होते.

खाली दिलेल्या सात संकेतनावरून तुमच्या मुलाला मधुमेह आहे कि नाही किंवा त्याचा धोका आहे का हे कळण्यास मदत होते

वारंवार लघवी होणे:

तुमच्या मुलाच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होणे हे त्यांच्या वारंवार लघवीला जाण्याचे कारण असू शकते. यामुळे रात्री झोपेतही लघवी नियंत्रित न झाल्याने कपडे व बेड ओला होणे असे आढळून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.