Detox Tea For Weight Loss And Belly Fat: हिवाळ्यात शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी अनेकजण विशेष पेये आणि आहाराची निवड करतात. मात्र, असे एक पेय आहे जे फक्त हिवाळ्यातच नव्हे तर बाराही महिने सेवन केले जाऊ शकते.
हे पेय केवळ चरबी कमी करण्यास मदत करत नाही, तर इतरही अनेक आरोग्य फायदे देते. तुम्हाला फिटनेससाठी प्रयत्नशील राहायचे असेल किंवा तुमच्या रोजच्या आहारात काहीतरी पोषणमूल्ययुक्त समाविष्ट करायचे असेल, तर हे पेय नक्कीच उपयुक्त ठरू शकते.