Men's Fashion: ब्लेझर घेताय? पुण्याच्या या ठिकाणी आहे १ हजारापर्यंतचे बेस्ट ऑप्शन!

वेगवेगळ्या स्टाईलनुसार तसे ब्लेझर घेणे परवडणारं नाही. तुम्ही या ठिकाणाहून १००० रूपयापर्यंतचे ब्लेझर खरेदी करू शकतात.
Men's Blazer Fashion Shopping Places in Pune
Men's Blazer Fashion Shopping Places in Puneesakal
Updated on

Shopping Places in Pune: मुलांचे कपडे मोजकेच असले तरी महाग असतात; त्यात ब्लेझर तर खूप महाग असतात, एक ब्लेझर जवळजवळ ५ हजारांपासून सुरू होतो.

एखादं असं महागातलं ब्लेझर घेताही येईल पण वेगवेगळ्या स्टाईलनुसार तसे ब्लेझर घेणे परवडणारं नाही. तुम्ही या ठिकाणाहून १००० रूपयापर्यंतचे ब्लेझर खरेदी करू शकतात. 

Men's Blazer Fashion
Men's Blazer Fashionesakal
Men's Blazer Fashion Shopping Places in Pune
Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर

ब्लेझरचे खूप प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत; वेगवेगळ्या फॅब्रिकचे ब्लेझर सुद्धा बाजारात आहेत जसं की, ब्रोकेट, फ्लोरल प्रिंट, वेलवेट, फॉर्मल ब्लेझर तर सगळीकडेच मिळतात, पण जेवढं आपण फॅशनेबल ब्लेझरकडे वळतो तितकेच त्याचे रेटही वाढतात. 

Men's Blazer Fashion
Men's Blazer Fashionesakal
Men's Blazer Fashion Shopping Places in Pune
Men's Winter Fashion : मुलांनो! वाढत्या थंडीत फॅशन सेन्स जपायचाय? मफलरच्या या स्टाईल्स करा ट्राय

पुण्याच्या कॅम्पमध्ये फॅशन स्ट्रीट आणि आजूबाजूच्या दुकानांमध्ये तुम्हाला असले छान ब्लेझर आपल्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत बघायला मिळतील. इथे जर तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित भाव केला तर तुम्हाला १००० रुपयापर्यंत सहज ब्लेझर मिळेल. 

Men's Blazer Fashion
Men's Blazer Fashionesakal
Men's Blazer Fashion Shopping Places in Pune
Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

पण नक्की कोणते ब्लेझर घ्यावेत?

ब्लेझरचे सध्या हे प्रकार ट्रेंडीग आहेत. 

१. वेलवेट ब्लेझर: मुली आणि मुलांमध्ये दोघांमध्ये वेलवेटचे ब्लेझर सध्या खूप चर्चेत आहेत.  पार्टीसाठी, लग्नाच्या रिसेप्शनसाठी तुम्ही असे ब्लेझर घेऊ शकतात. 

२. सेमी फॉर्मल ब्लेझर: सेमी फॉर्मल ब्लेझर खूप छान दिसतात, जर तुम्हाला काही झगमग परिधान करण्याची इच्छा नसेल तर हे ब्लेझर परफेक्ट आहेत, या ब्लेझरला तुम्ही आपल्या ऑफिसमध्येही घालू शकतात. 

३. फॉर्मल ब्लेझर: फॉर्मल ब्लेझर सगळ्यांकडेच असायला हवेत; कारण केव्हा कोणती मीटिंग येईल आणि आपल्याला याची गरज असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाकडे हे ब्लेझर असायला हवे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()