तितिक्षा तावडे, दीपिका पवार
मैत्री ही नात्यांची एक अशी सोनेरी डोर आहे- जी रक्ताच्या नात्यांच्या मर्यादांपलीकडे जाऊन दोन व्यक्तींना जोडते. अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि तिची जिवलग मैत्रीण दीपिका पवार यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्याची व्याख्या अगदी मनमोकळेपणाने व्यक्त केली.