Tips For Wearing Heavy Earrings : वजनदार कानातले घालून कानात होणार नाही वेदना, फॉलो करा 'या' ट्रिक्स

How to wear big earrings comfortably: तुम्ही कानात वेदना होतात म्हणून वजनदार कानातले घालत नसाल तर पुढील ट्रिक वापरू शकता. ज्यामुळे कानात वेदना होणार नाही.
Heavy Earrings Wear Tips
Heavy Earrings Wear TipsSakal
Updated on

Heavy Earrings Hacks: तुळशीच्या विवाहानंतर लग्नसमारंभाला सुरूवात झाली आहे. लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी मुली खुप तयारी करतात. ट्रेंडनुसार पोशाख, मेकअप आणि दागिने परिधान करतात. मुलींचा आउटफिट आणि मेकअप जरी हलका असला तरी त्या नेहमी दागिने वजनदार निवडतात. अनेकवेळा जड दागिन्यांमुळे त्यांना खुप त्रास सहन करावा लागतो. मुली जड कानातले घालतात तेव्हा त्यांचे कान खुप दूखू लागतात. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर पुढील ट्रिक वापरू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.