- वल्लरी विराज, ऋषिका निर्भावणे
सगळेजण आपल्याला चूक काय बरोबर काय हे सांगत असतात. आपण बरोबर असतो, तेव्हा आपल्यासोबत असतात आणि काही लोक आपण चुकल्यावर आपली साथ सोडतात. मात्र, आपण चुकतही असलो, तरी आपली साथ न सोडता आपली चूक निभावून नेतो तो खरा मित्र असतो. असंच मानणारी अभिनेत्री वल्लरी विराज. ती आणि तिची मैत्रीण ऋषिका निर्भावणे यांची गोष्टही भारी आहे.