Travel Special: ट्रेकिंगने शिकवले साहस अन् धाडस

Travel Special: ट्रेकिंग करणे म्हणजे स्वतःच्या भीतीवर ताबा. कधीही न केलेल्या या साहसाने स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण निसर्गाजवळ पोचतो.
Travel Special:
Travel Special:Sakal
Updated on

सलोनी वैद्य

Travel Special: ट्रेकिंग म्हणजे साहसी भ्रमंती. आपल्या महाराष्ट्रात तर बरीच ठिकाणे खास ट्रेनिंगसाठी आहेत. मी आतापर्यंत कळसूबाई, वासोटा, संधन व्हॅली, रतनगड, हरिहर किल्ला, हरिश्चंद्र गड, कोकणकडा, अडराई जंगल ट्रेक, शिवनेरी किल्ला असे कितीतरी ट्रेक पूर्ण केले. प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देत मी ट्रेक पूर्ण करते. तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.