Tulsi Vivah Vidhi: हिंदू धर्मातील इतर सणांप्रमाणेच तुळशी विवाहालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशीचा विवाह शाळीग्राम किंवा कृष्णासोबत करण्याची परंपरा आहे. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुळशी विवाह हा पवित्र आणि शुभ विधी मानला जातो. हा विवाह दरवर्षी देवूतानी एकादशी किंवा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो.
देशभरातील विविध राज्यात वेगळ्या परंपरेने हा दिवस पार पडतो. महाराष्ट्रातही एक नाही तर पाच दिवस तुलसी विवाह संपन्न होतो. आजपासून सुरू होणाऱ्या या विवाहाचा शास्त्रोक्त विधी काय आहे जाणून घेऊयात.