Use Expired Medicines : एक्सपायर औषधांना फेकू नका? आहेत अनेक फायदे, असा करा औषधांचा वापर  

तुमच्या घरात एक्सपायर झालेली औषधे पडून असतील आणि तुम्ही ती फेकून देण्याचा विचार करत असाल.
Use Expired Medicines
Use Expired Medicinesesakal
Updated on

Use Expired Medicines :

आपल्या प्रत्येकाच्या घरात दररोज औषधे आणली जातात. त्यातील काही औषधं वापरात येतात तर काही फेकून दिली जातात. कारण, ती एक्सपायर झालेली असतात. या एक्सपायर झालेल्या औषधांचा पुन्हा वापर करता येतो.

तुमच्या घरात एक्सपायर झालेली औषधे पडून असतील आणि तुम्ही ती फेकून देण्याचा विचार करत असाल.तर थांबा, ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला वापरात न येणाऱ्या औषधांचे काही  उपयोग सांगत आहोत. जे तुमच्या कामी येतील. (Kitchen Hacks)

Use Expired Medicines
Ayurvedic Medicine : आयुर्वेद करणार कर्करोगावर इलाज ; पुण्यातील वैद्यांचे संशोधन,ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य

झाडांवर फवारणीसाठी वापरा औषधे

तुम्ही एक्सपायर झालेली औषधे पावडरमध्ये बारीक करू शकता. नंतर त्यांना स्प्रे बाटलीत साठवून ठेवू शकता आणि रोपांवर फवारणी करू शकता. हे तुमच्या झाडाना प्रोटीन देण्याचे काम करेल. तुम्ही झाडांच्या मुळाशी गोळ्यांची भुकटी टाकू शकता. जे तुमच्या झाडांवर खतासारखे काम करेल. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होईल.

Use Expired Medicines
Ayurvedic Medicine : आयुर्वेद करणार कर्करोगावर इलाज ; पुण्यातील वैद्यांचे संशोधन,ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य

वॉश बेसिन साफ करा

तुम्ही वॉश बेसिन साफ ​​करण्यासाठी देखील या गोळ्यांचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त या औषधांची पावडर आणि बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून ब्लॉकेजमध्ये ओतावे लागेल. हे ब्लॉक सिंक उघडेल. (Cleaning Tips)

Use Expired Medicines
Medicine Test Fail: खरंच पॅरासिटामॉलसह अनेक औषधे गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये फेल?, तज्ज्ञ काय सांगतात?

गोळ्यांच्या रॅपरचा करा वापर

औषधांवरील कव्हरही देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आपण कितीही भांडी घासली तरी ती काळवंडलेली दिसतात. तुम्ही ही भांडी लख्ख करण्यासाठी औषधांचे रॅपर वापरू शकता. या रॅपर्सला फक्त पाण्यात उकळवा, त्यानंतर घरातील भांडी स्वच्छ करा. भांड्यांची चमक पुन्हा येईल.

Use Expired Medicines
Medicine Buying Tips : हलगर्जीपणा करू नका, ही काळजी घेऊनच ऑनलाईन औषधं मागवा

टॉयलेट क्लीनर वापरा

काही औषधे टॉयलेट क्लिनर म्हणून वापरली जाऊ शकतात. तुम्ही ही औषधं पाण्यात मिसळून त्याने शौचालय स्वच्छ करा. ज्यामुळे शौचालयातील किटाणू मरतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()