Best Earrings: खूप चर्चेत आहेत विद्या बालनचे हे कानातले... बाजारात मिळताय अगदी १०० रुपयांपासून

रोजचे वापरायचे कानातले अगदी ५० रुपयात तर असे मोठे छान कानातले १०० रुपयापासून बाजारात मिळता आहेत
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal
Updated on

Vidya Balan Earrings Collection : तुम्ही आउटफिटसोबत कॅरी केलेल्या अॅक्सेसरीज तुमचा लुक परफेक्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अर्थात यात तुमची चॉइससुद्धा खूप गरजेची असते.

आता ट्रेंडबद्दलच बोलायचं असेल तर, ऑक्सिडाइज्ड कानातले आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. शाळा कॉलेजच्या मुलींपासून तर अगदी सिनेसृष्टीतल्या मोठमोठ्या अभिनेत्री सुद्धा ऑक्सिडाइज्ड कानातले परिधान करतात. यामध्ये विद्या बालनचाही समावेश आहे.

Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

विद्या ही एक अशी अभिनेत्री आहे जी ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या आउटफिट कॅरी करते, तिचे जर फोटो बघितले तर दोन्ही प्रकारच्या आउटफिटवर ती ऑक्सिडाइज्ड कानातले परिधान करणे जास्त प्राधान्य देते. विद्याचा प्रत्येक लूक लोकांना खूप आवडतो.

Vidya Balan Earrings Collection
Fashion Tips : शॉपींगचा प्लॅन आहे? या सोप्या टिप्स वापरा अन् आपले जुने कपडे अगदी ब्रॅंडेड बनवा!
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते, ज्यावर लोक खूप छान छान कमेंट करत तिला रिव्ह्यूज देत असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री विद्या बालनने परिधान केलेले काही स्टायलिश आणि अनोखे ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कानातले दाखवणार आहोत. तुम्हालाही तुमच्या लूकला ग्लॅमरस बनवायचे असेल, तर तुम्ही विद्याच्या लूकवरुन टिप्स घेऊ शकता.

Vidya Balan Earrings Collection
Budget Friendly Fashion : आलिया भट्टचा एवढा महागडा श्रग इथे मिळतोय फक्त १०० रुपयांत!
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

ऑक्सिडाइज्ड कानातले आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. ते ट्रेडीशनल वेअर वर एकदम भारी दिसतात.

Vidya Balan Earrings Collection
Earrings Designs : मुलींनो, पहा इअररिंग्सच्या 'या' हटके डिझाईन्स
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

अभिनेत्री सहसा मोठे आणि लॉन्ग कानातले परिधान करण्यास प्राधान्य देते. त्यातही ती टिपिकल झुमका पॅटर्न जरा अवॉइड करते.

Vidya Balan Earrings Collection
Festive Fashion : लग्नात तूम्हीच गाजलं पाहिजे तर या राजकन्येकडून घ्या शाही फॅशन टिप्स!
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

असे ऑक्सिडाइज्ड कानातले साडीसोबत उत्तम दिसतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते एथनिक वेअरसोबत सुद्धा कॅरी करु शकता.

Vidya Balan Earrings Collection
Fashion Trends : नुस्ता फुलांचा सडा, फ्लोरल प्रिंटच्या फॅशनने अभिनेत्रींच्या मनातही घातलाय राडा!
Vidya Balan Earrings Collection
Vidya Balan Earrings Collectionesakal

असे ऑक्सिडाइज्ड कानातले साध्या साडीसोबत किंवा लॉन्ग कुर्त्यीसोबत सुद्धा परफेक्ट दिसतात.

Vidya Balan Earrings Collection
Oxidised Jewellery Fashion : प्रत्येक लूक खुलवणारे ट्रेंडी ऑक्साइड झुमके

सध्या बाजारात ऑक्सिडाइज्ड कानातल्यांची खूप मागणी असल्यामुळे रोजचे वापरायचे कानातले अगदी ५० रुपयात तर असे मोठे छान कानातले १०० रुपयापासून बाजारात मिळता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.