Viral Fever: बदलत्या वातावरणामुळे वाढतोय संसर्गजन्य ताप , जाणून घ्या कसा करावा बचाव?

Viral Fever: बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.
Viral Fever:
Viral Fever:Sakal
Updated on

Viral Fever: संसर्गजन्य ताप येणे ही एक सामान्य समस्या आहे. सध्या कधी ऊन तर कधी पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे आजारांमध्ये वाढ होत चालली आहे. खरं तर, बदलत्या ऋतूंमध्ये वातावरणात होणारे बदल विविध प्रकारचे विषाणू आणि जीवाणू अधिक सक्रिय करतात. यामुळे संसर्गजन्य ताप येणे, सर्दी, डोकेदुखीसह अंगदुखी आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांच्यावर हवामान बदलाचा अधिक प्रभाव पडतो. यामुळे अशा लोकांनी आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्गजन्य ताप टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि त्याचे लक्षण कोणते हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.