Viral Video : लाल मुंग्यांची चटणी कसी बनवली जाते, पठ्ठ्यानं जंगलात जाऊन केला व्हिडिओ

Ant Chutney : आपण अनेक प्रकारची चटणी बनवतो खोबऱ्याची, शेंगदाण्याची पण मुंग्यांची चटणी बद्दल कधी ऐकले का?
Viral Video
Viral Video esakal
Updated on

Viral Video :

जगाच्या कानाकोपऱ्यात असे काही आदिवासी लोक आहेत जे आजही झाडपाला आणि कीटक खाऊन जगतात. तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल पण आपल्या भारतातील असे लोक आहेत, जे किडे आणि मुंग्या खाऊन जगतात. आदिमानव काळापासून आपल्याला ही सवय लागली. आणि ती आजही जपली जाते.

भारतातील काही आदिवासी पाड्यांमध्ये आजही मुंग्यांची चटणी केली जाते मुंग्यांच्या चटणीला नुकताच GI टॅग सुद्धा मिळाला होता. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी आदिवासी लोक हे पारंपारिक पदार्थ आजही खातात. (Viral Video)

या पारंपरिक पदार्थांमध्ये मुंग्यांची चटणी सुद्धा येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतं आणि त्यामध्ये मुंग्यांची चटणी कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवली आहे.

Viral Video
Supla shot viral video: काकूंनी पदर खोचून ठोकला दणदणीत सुपला शॉट ! सूर्याची 'लाडकी बहीण' राजगुरूनगरमध्ये?

आपण अनेक प्रकारची चटणी बनवतो खोबऱ्याची, शेंगदाण्याची पण मुंग्यांची चटणी बद्दल कधी ऐकले का?, भारतातल्या आदिवासी भागात आजही मुंग्यांची चटणी आवडीने खाल्ली जाते. मुंग्यांची चटणी खाण्याचे काही फायदे आहेत. असे त्या लोकांचे म्हणणे आहे.

ही चटणी अतिशय चविष्ट असते असे आदिवासी लोकांचा म्हणणं आहे. तर ही मुंग्यांच्या चटणी कशी बनवली जाते, याचा व्हिडिओ youtube वर CG Tourist Guide या चॅनलच्या ओनरने शेअर केलाय.

Viral Video
Viral Video: ब्रेक फेल झाला अन् लोकांनी धावत्या गाडीतून उड्या ठोकायला सुरूवात केली; पाहा अमरनाथ यात्रेकरूंबरोबर काय घडले

व्हिडिओत चटणी बनवणारा आदिवासी व्यक्ती सांगतोय की, आम्ही जंगलातून आधी मुंग्या पकडून आणतो. आणि पुन्हा त्यांना खलबत्त्यावर बारीक कुठून घेतो. चवी साठी त्यात मीठ आणि लाल तिखट टाकलं जातं.

एका भांड्यात काही मसाल्यांचा तडका देऊन ही चटणी शिजवली जाते. आदिवासी लोक सांगतात ही चटणी कच्ची सुद्धा खाल्ली जाऊ शक.ते यांनी तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही.

Viral Video
हिटमॅनला पाहून नीता अंबानी भावूक, मिठी मारून लागल्या रडू; मुलाच्या संगीत सोहळ्यातील Video Viral

वैज्ञानिकांचा ऐकलं तर, त्यांचं मत असं आहे की मुंग्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, विटामिन बी-१२  आणि इतर पोषक घटक अधिक प्रमाणात असतात. या चटणीच्या सेवनाने शरीरातील शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. डोळ्यांच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि मेंदूचा विकासही होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.