Bulging Disc Symptoms: क्रिकेटर विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एका गंभीर आजारा सामारे जात आहे. या आजारात उटणे आणि बसणे अवघड होते. तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आजाराचे नाव बल्जिंग डिस्क असे आहे. हा आजार नर्वस सिस्टम कमकुवत झाल्याने होऊ शकतो. जाणून घेऊया आजाराचे लक्षणे कोणती आहेत.