- पृथा वीर
ट्रॅडीशनल कलेक्शन म्हणताच एकदम भारी, भरजरी कपडे समोर येतात. म्हणूनच कधी कधी त्याला छेद देण्यासाठी वेस्टर्न कलेक्शन भुरळ पाडतात. म्हणूनच लाँग स्कर्ट, पलाझो, वन पीस आपल्या कलेक्शनमध्ये हवे. झटपट घालता येणारी ही फॅशनही कालबाह्य होत नाही. उलट फॉर द चेंज म्हणूनही वेस्टर्न ट्रेंड उपयुक्त ठरतो.