Weight Gain After Marriage : दररोज सेक्स केल्यानं खरंच वजन वाढतं का?

लग्नानंतर सेक्स ही सर्वाधित आनंद देणारी क्रीडा मानली जाते.
Sex
SexSakal
Updated on

Weight Gain After Daily Sex : लग्नानंतर सेक्स ही सर्वाधित आनंद देणारी क्रीडा मानली जाते. मात्र, अनेकांच्या मनात सेक्सबाबत विविध गैरसमज आहेत. यामध्ये वाढणाऱ्या वजनाबद्दल सर्वाधिक प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Sex
Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना 'या' गोष्टी अजिबात आवडत नाहीत

साधारणातः लग्न झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. यामध्ये विशेष करून वजन वाढीचा बदल दिसून येतो. लग्नानंतर दररोज सेक्य केल्यानंतर वजन वाढते असा समज अनेक महिलांमध्ये आहे. मात्र, खरंच लग्नानंतर दररोज सेक्स केल्याने वजन वाढते का? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Sex
Pregnancy Sex : गर्भावस्थेत सेक्सचा आनंद घ्यायचाय? या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...
  • लग्नानंतर दररोज सेक्स केल्याने वजन वाढते याला कोणताही पुरावा नाही.

  • हा केवळ गैरसमज आहे. मात्र, सेक्समुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात हे मात्र खरे आहे.

  • सेक्समुळे कॅलरीज मोठ्या प्रमाणावर बर्न होण्यास मदत होते.

  • सेक्स आणि वजन वाढीचा कोणताही संबंध नाही. मात्र, वजन वाढ आणि सेक्स हार्मोन्सचा नक्कीच संबंध आहे.

  • सेक्स हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाल्यास वजन वाढू शकते.

Sex
Uncontrolled Sex: अनियंत्रित सेक्स ठरू शकतो घातक, कारण...
  • सेक्स हार्मोन्स असंतुलित होण्यामागे डायट, लाईफस्टाईल, स्ट्रेस आदींसह अनेक कारणं आहेत.

  • तसेच स्त्रीयांमध्ये पीसीओडी किंवा प्रीमॅच्युर पेरिमीनॉपॉझमुळे सुद्धा वजन वाढू शकते.

    डिस्क्लेमर : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. सकाळ माध्यम समूहाने अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची शहानिशा केलेली नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.