अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ट्रोल होत आहे. कारणही तसंच आहे. फिट अन् फाईन राहणारी स्वरा लग्नानंतर बददली आहे. म्हणजेच स्वराचं वजन वाढलं आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. स्वरा भास्कर या टिकांकडे दुर्लक्ष करतेय कारण लग्नानंतर वजन वाढणं ही सामान्य बाब आहे.
लग्नाआधी चवळीची शेंग असलेल्या बारीक मुलींचे लग्नानंतर वजन वाढतं. याला ग्रामिण भागात लग्न मानवणं, लग्नानंतरच सुख असंही म्हणतात. पण, लग्नाआधी फिट होणारे ड्रेस जेव्हा बसणे बंद होते त्याचं दुख: त्या मुलीलाच माहिती. (Actor Swara Bhaskar Troll)