Shoe Rock Test : 'शू रॉक टेस्ट' म्हणजे काय, खराब हिल्स पायात न घालता ओळखण्याचा 'हा' व्हायरल हॅक घ्या जाणून

what is shoe rock test : सोशल मीडियावर सध्या 'शू रॉक टेस्ट' लोकप्रिय आहे.
Shoe Rock Test
Shoe Rock Testesakal
Updated on

Shoe Rock Test : फॅशनेबल राहण्यासाठी महिलांना वेगवेगळे आऊटफीट्स ट्राय करायला आवडतात. मग, या आऊटफीट्सवर मॅचिंग होणारे फूटवेअर्स (पादत्राणे) घालायला महिलांना प्रचंड आवडते. त्यातल्या त्यात अधिक हिल्सचे शूज, सॅंडेल्स घालायला अनेक तरूणी टाळाटाळ करतात.

त्यामुळे, तुमच्या आसपास अशा अनेक महिला असतील ज्यांना अशा प्रकारचे हाय हिल्स घालायला मुळीच आवडत नसेल. त्यातल्या त्यात टोकदार उंच टाच असलेले शूज किंवा सॅंडल्स खरेदी करण्याकडे महिला सहसा दुर्लक्षच करताना दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.