Healthy Tips: एलन मस्कपासून ते मोदींपर्यंत प्रत्येकजण करतात 'शक्ती मुद्रा' चा सराव, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Healthy Tips: शक्ती मुद्रा केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेऊया.
Shakti Mudra
Shakti MudraSakal
Updated on

योग आणि ध्यान करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही मुद्रा देखील आसनांचा भाग आहे. प्रत्येत मुद्रेचा उद्देश वेगळा आहे. त्यापैकी एक शक्ती मुद्रा आहे. ही मुद्रा भारतीय योग परंपरेत वापरली गेली आहे. ही मुद्रा अनेक वर्षापासून वापरले जात आहे. पण याचा वापर खुप कमी लोक करतात.

टेस्ला मोटर्सचे सीईओ एलन मस्क यांना विशेष परिचयाची गरज नाही. अनेकदा मस्क किंवा पीएम मोदींसारखे लोक सत्तेच्या मुद्रेत दिसतात. एलन मस्क एकटा नाही, फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोपासून ते प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरपर्यंत हे आसन करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.