Cheers Meaning : दारु पिताना लोक 'चिअर्स' का म्हणतात?

आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Cheers Meaning
Cheers Meaningsakal
Updated on

सध्या सगळीकडे नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जात आहे. अशात पार्ट्याचं आयोजन असो की नाच डान्स किंवा खाणं पिणं, असा सगळीकडे माहोल आहे. अशात पार्ट्यांमध्ये दारुचं व्यसन मोठ्या प्रमाणात केलं जातं. दारु पिताना अनेकदा चिअर्स म्हटले जाते. तुम्हाला माहिती आहे का दारु पिताना चिअर्स का म्हटल्या जाते? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

चिअर्स का म्हटले जाते?

  • दारू पिण्यापूर्वी 'चिअर्स' का म्हटले जाते. यामागे अनेक कारणे आहेत. दारु पिताना सर्व ज्ञानद्रियांचा वापर केला जातो शिवाय फक्त कानाचा सोडून. त्यामुळे याची उणीव भरून काढण्यासाठी 'चिअर्स' बोलल्या जाते.

Cheers Meaning
New Year 2023 Horoscope: या राशीच्या लोकांची नव्या वर्षात होईल भरभरून प्रगती मात्र...
  • याशिवाय दारु पिताना चिअर्स केल्यास वातावरणातील निगेटिव्ह उर्जा आहे ती दूर होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते.

  • तसेच आनंद व्यक्त करण्याची भावना सुद्धा चिअर्सच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.

Cheers Meaning
Alcohol Odor : दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

हल्ली अनेक जण एक प्रथा म्हणून पण चिअर्स बोलतात. त्यामुळे चिअर्स म्हणण्यामागे व्यक्तीच्या वेगेवेगळ्या भावना असतात. त्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या भावना असू शकतात. अनेकदा आनंद व्यक्त करताना किंवा उत्सव किंवा सेलिब्रेशन करताना चिअर्स हे तोंडी येतंच. त्यामुळे यांचं नेमकं कारण स्पष्ट होत नाही.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.