Variety In Exercise : व्यायामात विविधता महत्त्वाची

मी किती व्यायाम करते, यापेक्षा मी ‘कसा व्यायाम करते’ हे तत्त्व म्हणजेच माझ्यासाठी असलेली फिटनेसची व्याख्या. लहानपणपासूनच विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणं मला आवडत होतं.
Exercise
Exercise sakal
Updated on

- गार्गी दातार

मी किती व्यायाम करते, यापेक्षा मी ‘कसा व्यायाम करते’ हे तत्त्व म्हणजेच माझ्यासाठी असलेली फिटनेसची व्याख्या. लहानपणपासूनच विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणं मला आवडत होतं. त्यामुळे फिट राहणं माझ्यासाठी कधीच मोठं आव्हान नव्हतं. खेळाबरोबरच नृत्य देखील आवडत असल्यामुळे माझी रोजची संध्याकाळ कथक नृत्याच्या क्लासमध्ये जात होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.