Healthy Milk: हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी समस्या निर्माण होतात. खर तर लहान मुलांची जास्त काळजी घेतली पाहिजे. मुलांना सर्दी खोकला सारखा आजार होऊ शकतो. मुलांच्या आरोग्यासह आहाराची देखील काळजी घ्यावी. ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबुत होईल. हिवाळ्यात मुलांना पुढील काही गोष्टी मिक्स करून दिल्यास अनेक आजार दूर राहतील.