Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Winter Health Care: हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होते तेव्हा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे डिहायड्रेश किंवा किडनीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Winter Health Care:
Winter Health Care: Sakal
Updated on

Winter Health Care: अनेक ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान कमी झाल्याने किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण डिहायड्रेशन किंवा किडनीशी संबंधित इतर आजार उद्भवतात. यामुळे हिवाळ्यात किडनीची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.