अळीव हा एक औषधी पदार्थ आहे. अळीवचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील वात दोष शांत करणे, ज्यामुळे सांधे आणि मसल्समध्ये आराम मिळते. अळीवाचे सेवन हिवाळ्यात विशेषत: शरीरातील ताजेपणाच्या आणि लवचिकतेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते..तसेच प्रेंग्नेंसी नंतर महिलांना कंबर दुखीचा त्रास होत असल्यास अळीव खाल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. .Healthy Skin : ६ पदार्थ खायचे टाळा नाही तर, वयाच्या आधीच मोठे दिसू शकता.आपल्या भारतातील स्त्रीयांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असणे ही एक गंभीर बाब आहे. अशा महिलांनी रोज आळीवचे सेवन केले पाहिजे.अळीवाच्या सेवनाचे फायदे:वात शांत करणेअळीव वात आणि कफ कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ते कंबरदुखी, सांधेदुखी आणि मांसपेशींच्या वेदना कमी करण्यास मदत करते..तापमान संतुलित ठेवणेहिवाळ्यात शरीरात उब राखण्यासाठी अळीव फायदेशीर ठरतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे सांधे आणि मांसपेशींमध्ये आराम मिळतो.पचनासाठी फायदेशीरअळीव पचनतंत्रावर देखील चांगला प्रभाव पाडतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते..अळीव कसा वापरावा?उपाशी पोटी सेवनआयुर्वेदानुसार, अळीव उपाशी पोटी घेतल्यास त्याचे प्रभाव अधिक चांगले पडतो. तुम्ही त्यात दूध आणि तूप घालून खाले तरी उत्तम आहे.तूप आणि हळदअळीव मध्ये तूप आणि हळद मिसळून ते अधिक फायदेशीर बनवता येते. हळद शरीराला उब देण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.