Winter Skin Care : त्वचा फुटलीय, रूक्ष झालीय तर क्रिमच्या नादी लागू नका, रामबाण ठरतील ही तेलं, नक्की वापरून पहा

आज आपण हिवाळ्यात त्वचेवर लावता येतील अशा तेलांबद्दल माहिती घेणार आहोत. हे तेल आपल्या त्वचेला आर्द्रता आणि पोषण प्रदान करण्यात देखील उपयुक्त आहेत
Winter Skin Care : त्वचा फुटलीय, रूक्ष झालीय तर क्रिमच्या नादी लागू नका, रामबाण ठरतील ही तेलं, नक्की वापरून पहा
Updated on

Winter Skin Care : 

हिवाळ्यात अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. जसे पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. तसे हिवाळ्यातही व्हायरल आणि श्वसनाचे आजार होतात. हिवाळ्यात त्वचेच्या विकारांचीही भर पडते. लहान असो वा मोठे सर्वांनाच त्वचाविकाराचा सामना करावा लागतो. काहींची त्वचा फुटते तर काहींचे फक्त चेहरे फुटतात.   (Winter Skin Care Tips In Marathi) 

Winter Skin Care : त्वचा फुटलीय, रूक्ष झालीय तर क्रिमच्या नादी लागू नका, रामबाण ठरतील ही तेलं, नक्की वापरून पहा
Winter Skin care : हिवाळ्यात या डाळीच्या फेसपॅकचा वापर करा, चेहरा होईल चमकदार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.