Malai For Face: दुधाच्या सायीपासून घरी बनवा फेस पॅक, हिवाळ्यात चेहरा राहील चमकदार

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडते. यामुळे विविध महागडे रासायनिक क्रिम वापरतात. तरीसुद्धा त्वाचा कोरडी दिसते. पण घरगुती उपाय केल्यास त्वचा कमी खर्चाच चमकदार दिसेल.
Malai For Face:
Malai For Face:Sakal
Updated on

Malai For Face: दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात. दुध हे आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडते. त्वचा चमकदार आणि मऊ होण्यासाठी विविध महागडे रासायनिक प्रोडक्ट वापरतात. पण तरीसुद्धा रिझल्ट मिळत नाही. हिवाळ्यात त्वेचेला मुलायम ठेवायचे असेल तर दुधाची साय वापरू शकता. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. अनेक लोक दुधाची साय फेकून देत असले तरी तुम्ही त्याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी करू शकता. हे चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला सुंदर त्वचा मिळू शकते. जर तुम्हाला हिवाळ्यात ग्लोइंग स्किन मिळवायची असेल तर दुधाच्या सायीपासून पेसपॅख कसे बनवाल हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.