Winter Skin care : हिवाळ्यात या डाळीच्या फेसपॅकचा वापर करा, चेहरा होईल चमकदार
Winter Skin care : कोरडा पडलेला त्वचा किंवा खराब झालेल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि काळेपणा घालवण्यासाठी मसून डाळीच्या फेसपॅकचा वापर करणे सर्वात उत्तम मानले जाते. मसूर डाळीमुळे नेमके कोणते फायदे होतात आज जाणून घ्या.
हिवाळा सुरु झाला असून अनेकांना त्वचेचे समस्या होऊ लागतात. हिवाळ्यात आपली त्वचा हि कोरडी आणि निर्जीव होऊ लागते. कारण हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेतील मॉश्चराईज नाहीसे होत असते.