Winter Woolen Cloth Cleaning: हिवाळ्यात अस्वच्छ ऊबदार कपडे चमकवण्यासाठी करा हे उपाय, काम होईल सोपं

Winter Woolen Cloth Cleaning: हिवाळ्यात वारंवार टोपी, स्वेटर आणि मफरल वापरल्याने त्वचेला हानी पोहोचु शकते. यामुळे त्यांची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेऊया.
Winter Woolen Cloth Cleaning:
Winter Woolen Cloth Cleaning: Sakal
Updated on

Winter Woolen Cloth Cleaning: हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे स्वरंक्षण ठेवण्यासाठी लोकरीचे कपजे जसे की, स्वेटर, टोपी आणि मफरल वापरले जातात. पण रोज वापल्यास टोपी आणि स्वेटर खराब होतात. त्यांची स्वच्छता न ठेवल्यास त्वचेला संसर्ग होऊ शकतो. हिवाळ्यात ऊबदार कपड्यांची स्वच्छता करायची असेल तर पुढील गोष्टींची काळजी घ्यावी. ज्यामुळे तुमचे काम देखील सोपं होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.