मने जोडणारा ‘कला’ सेतू

गेल्या आठ वर्षांपासून महिलांसाठी काम करत असताना, ज्वेलरी मेकिंगमधून व्यवसाय सुरू केला. महिलांच्या छंदांना वाव देण्यासाठी मी व्यवसायातील अनुभवातून अनेकांना प्रेरित केले.
Women entrepreneurship and passion for jewelry making
Women entrepreneurship and passion for jewelry making sakal
Updated on

श्वेता कापसे

गेल्या आठ वर्षांपासून मी महिलांसाठी काम करत आहे. त्यावेळी माझे बाळ लहान असल्यामुळे मला त्यावेळी नोकरी किंवा व्यवसाय या दोघांमधील एक गोष्ट निवडायची होती. त्यावेळी नोकरीमध्ये अडकण्यापेक्षा ही माझी आवड जपत ज्वेलरी मेकिंगमधून व्यवसाय सुरू करायचे ठरवले. त्यासाठी सुरुवातीला हवे ते प्रशिक्षण घेतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून मला अनेक महिलांशी ओळख झाली. त्यातून समजले, की अनेक महिलांना त्यांचे छंद जोपासायचे आहेत. त्यांच्याही अनेक आवडी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.