Women Fashion : सलवार सूटच्या या डिझाईन्स सिंपल लूकसाठी आहेत बेस्ट, दिसाल आकर्षक

सलवार सूटच्या या डिझाइन्स सिंपल लूकसाठी आहेत बेस्ट...
Women Fashion : सलवार सूटच्या या डिझाईन्स सिंपल लूकसाठी आहेत बेस्ट, दिसाल आकर्षक
Updated on

साडीनंतर स्त्रिया सलवार सूट घालण्यास प्राधान्य देतात. स्त्रिया लग्नसोहळ्यात, ऑफिसमध्ये तसेच कुठेतरी जाताना सलवार सूट घालतात आणि म्हणूनच सलवार सूट हा सिंपल आउटफिटमध्ये उत्तम आणि परफेक्ट पर्याय आहे. जर तुम्हाला ट्रेन्डींग आणि फॅशनेबल राहायला आवडत असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये या लेटेस्ट सलवार सूटचं हे कलेक्शन नक्कीच असायला हवं.

पर्पल सूट

सिंपल आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही पर्पल रंगाचा सूट निवडू शकता, तुम्ही ऑफिसला जाताना या प्रकारचा सूट घालू शकता. तसे तुम्ही पार्टीत देखील या प्रकारचा सूट घालू शकता. या सूटमध्ये केलेली गोल्डन प्रिंट या सूटला खास लुक देते. तुम्ही हे सूट ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.

Women Fashion : सलवार सूटच्या या डिझाईन्स सिंपल लूकसाठी आहेत बेस्ट, दिसाल आकर्षक
Women Fashion Tips : अवनीत कौरचे हे कुर्ती डिझाइन ऑफिससाठी आहेत बेस्ट, दिसाल सुंदर

डार्क ब्लू सूट

या रंगाचा सलवार सूट तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता आणि कुठेतरी प्रवास करतानाही घालू शकता. या प्रकारचा सूट तुम्ही प्लाझोसोबत किंवा पँटसोबतही घालू शकता. तुम्ही हा सूट ऑनलाइन किंवा बाजारातून खरेदी करू शकता, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा सूट अनेक पर्यायांमध्ये मिळेल. तुम्ही या ठिकाणांहून कमी किमतीत असे सूट खरेदी करू शकता.

लाईट कलर सूट

जर तुम्हाला लाईट कलरचा सूट घालायचा असेल तर तुम्ही या प्रकारचा सूट घालू शकता. या प्रकारचा सूट पार्टी आणि लग्नसोहळ्यात घालण्यासाठी योग्य पर्याय आहे. या रंगाच्या सलवार-सूटमध्ये तुम्ही सुंदर दिसाल. तुम्ही बाजारातून या प्रकारचे सूट खरेदी करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही या प्रकारच्या सूटचे अनेक पर्याय मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.