Women Health: महिलांना मासिक पाळीत खुप वेदना होतात. अनेक महिलांना मासिक पाळीत क्रॅम्प्स येतात, थकवा येतो, पोटात वेदना होतात. अनेक महिला या काळात वेदना कमी करण्यासाठी औषधी घेतात. पण असे सारखे केल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही पुढील काही बीयांचे सेवन करून यो वेदना कमी करू शकता. तसेच चेहऱ्यावर चमक देखील आणू शकता.