Women Tips : तुम्ही तिशीला पोहचणार आहात? मग आधी 'या' गोष्टींची तयारी करा

बदलाला सामोरे जाताना काही गोष्टींची आधीच तयारी करणे आवश्यक असतं. कोणत्या गोष्टींची तयारी असावी, जाणून घ्या
Women Tips
Women Tipsesakal
Updated on

Women Needs To Take Care of These Things Before 30th : महिला तिशीत पोहचल्यावर त्यांच्या आयुष्यात, शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर तुमच्या आयुष्याची नवी फेज सुरू होत असते. त्यामुळे या बदलाला सामोरे जाताना काही गोष्टींची आधीच तयारी करणे आवश्यक असतं. कोणत्या गोष्टींची तयारी असावी, जाणून घ्या

Women Tips
Woman Empowerment : मोफत पिठाची गिरणी हवीये? असा करा अर्ज

जीवनावश्यक कौशल्ये

किमान स्वतःपुरते तरी जेवण बनवता यावे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, पैशांच्या हिशेबाची समज असणे हे किमान कौशल्य येणं गरजेचं आहे. स्त्री असो वा पुरूष प्रत्येकालाच हे जीवनावश्यक कौशल्ये येणं आवश्यक आहे. जे तुम्हाला स्वावलंबी बनवतात.

Women Tips
Woman Power : विदर्भात एका विभागीय आयुक्तासह पाच महिला जिल्हाधिकारी

आरोग्य

आता तुम्ही ३० शीत येणार आहात. त्यामुळे शरीर आणि आरोग्य २०शीसारखं नसणार याचं भान ठेवायला हवं. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला लागणं आवश्यक आहे.

Women Tips
पिकासोच्या 'Woman sitting by a window'ला मिळाले 755 कोटी

टॅक्सेस

या वयात तुम्ही कमवते झालेले असणं अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यायाने टॅक्स भरणं आलंच. याशिवाय अजून घराचे, पाण्याचे कर असे बरेच कर असतात. त्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

Women Tips
Womans Day 2021 : रुपालीच्या यशस्वी बिझनेसचा 'अंडे का फंडा'; मोठ्या पगाराच्या नोकरीला दिला नकार

आर्थिक स्वावलंब

हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. एकतर या वयात तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणं आवश्यक आहे. नाहीतर आर्थिक प्रश्न सोडवण्याची सोय केलेली असावी.

image-fallback
woman's day 2021 : लग्नानंतर घरी बसलेलं चालणार नाही, RJ Shonali सांगितला सासूबाईंचा किस्सा

वाहन स्वावलंबन

हल्लीच्या वेगवान आणि धावपळीच्या काळात गाडी चालवता येणं ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे तुम्हाला चार चाकी, दुचाकी चालवता येणं आवश्यक आहे. चार चाकी गाडी किंवा दुचाकी यापैकी एक तरी गाडी चालवता आल्याने तुम्ही स्वावलंबी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.