Herbal Tea: 'या' 3 हर्बल टीमुळे नसांमध्ये अडकलेला पिवळा पदार्थ निघून जाईल, हृदयविकारचा टळेल धोका

Herbal Tea For Health: चांगली जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून, खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता.
Herbal Tea
Herbal TeaSakal
Updated on

Herbal Tea For Health: तुम्हाला अनेकदा थकवा, अस्वस्थता यासारख्या गोष्टींचा सामाना करावा लागतो. यामागे कारण खराब कोलेस्टॉल हे कारण असू शकते. एलडीएलच्या वाढत्या पातळीमुळे शरीरात अशी लक्षणे दिसू लागतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकार होऊ शकतो. चांगली जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून, खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता. तुम्ही आहारात हर्बल चहाचा समावेश करू शकता. या हर्बल टीचा आहारात समावेश केल्यास ते खराब कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणता हर्बल चहा प्यावा हे जाणून घ्या.

लसूण चहा

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी लसणाचा दीर्घकाळ वापर केला जातो. यामध्ये कोलेस्टोलची पातळी करण्याची क्षमता आहे. लसणाचा चहा प्यायल्याने हृदय निरोगी राहू शकतो. लसणात असलेले घटक शरीरातील कोलेस्टोलची पातळी नियंत्रित राहते. हा चहा तयार करण्यासाठी १ कप पाण्यात ठेचलेला लसूण घाला आणि सुमारे ५ - १० मिनिटे उकळवा. यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करावा. यातून खुप फायदा मिळतो.

Herbal Tea
Healthy Heart: हृदयाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा फक्त 'या' 2 गोष्टी, हृदय निरोगी राहील

जास्वंद चहा

जास्वंदच्या फुलापासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारले जाऊ शकते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे एलडीएल कोलेस्टोल आणि ट्रायग्लिसराइड पातळी कमी करण्यात प्रभावी ठरू शकतात. हे रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी असू शकते. हा चहा तयार करण्यासाठी १ कप पाण्यात २ ते ३ फुले उकळावी . नंतर ग्लासमध्ये गाळून घ्या आणि थोडे मध मिक्स करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.