साडी ही भारतीय स्त्रियांची सौंदर्याचे प्रतीक असून, काळाच्या ओघात साडीच्या डिझाईन आणि स्टाइलमध्ये अनेक बदल झाले आहेत. ड्रेस जीन्स टॉप व इतर कोणत्याही कपड्यापेक्षा साडीत आपण छान दिसतोच..पण आपण नेहमीच साडी नेसणं टाळतो; याची अनेक करणे असतात. साडी नेसता येत नाही.... नेसल्यावर आरामदायक वाटत नाही...अशी अनेक करणे प्रत्येकाची असतात. मात्र, त्याचं समाधान घेऊन, एक नवीन फॅशन ट्रेंड "झिप अँड गो" साडी आता बाजारात आला आहे. या साडीने साडी परिधान करण्याच्या पारंपारिक पद्धतीला एक आधुनिक आणि सोयीस्कर रूप दिलं आहे."झिप अँड गो" साडी नेसलेल्या महिलांचे फोटोस, व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याची खासियत म्हणजे या साड्यांमध्ये साधारणपणे झिप किंवा क्लिप असतो, ज्यामुळे साडी बांधणे अत्यंत सोयीस्कर होते. पारंपारिक साडीला कधीकधी अनेक पिन्स, फोल्ड्स आणि प्लेचेसची आवश्यकता असते, तर झिप अँड गो साडीला झिप किंवा क्लिप लावून एकाच मिनिटात परिधान करता येते. तसेच, यामध्ये रिच एम्ब्रॉयडरी, ब्लिंग, बॉटिक टेक्सचर्स आणि नवीन ट्रेंड्स वापरले जातात, जे कोणत्याही विशेष कार्यक्रमासाठी परफेक्ट ठरतात..Silk Saree Fashion : मॉर्डन आणि एलिगंट लूक हवाय? मग, 'या' पद्धतीने स्टाईल करा सिल्क साडी.झिप अँड गो साडीचे फायदेसोयीस्कर आणि वेळ बचत:साडी परिधान करत असताना अनेक वेळा महिलांना वेळ वाया जातो, विशेषतः जेव्हा वेगवेगळ्या फोल्ड्स आणि पिन्सच्या सहाय्याने साडी बांधावी लागते.आता "झिप अँड गो" साडीमध्ये तुमचं काम खूप सोपं आणि जलद होतं. झिप किंवा क्लिप लावून, आपण साडी झटपट बांधू शकतो. आधुनिक आणि स्टायलिश लूक:पारंपारिक साड्यांमध्ये एक खास सुंदरता असली तरी, आजच्या काळातील महिलांना अधिक आरामदायक आणि स्टायलिश लूकची आवश्यकता असते. "झिप अँड गो" साडीमध्ये फॅशन आणि आराम यांचा उत्तम समन्वय आहे. प्रॅक्टिकल आणि पोर्टेबल:ही साडी खास करून ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी हा ट्रेंड अत्यंत उपयुक्त आहे. या साड्या अगदी सोयीस्कर असतात, कारण झिपच्या सहाय्याने त्यांना पॅक करणे आणि परिधान करणे अगदी सहज असते..झिप अँड गो साडी कधी घालावी? ऑफिस किंवा बाहेर जाण्यासाठी :ऑफिस किंवा कामासाठी जाण्यासाठी "झिप अँड गो" साडी निवडू शकता. यामुळे तुम्हाला वेळ वाचेल आणि तुम्ही आरामदायक व स्टायलिश दिसाल. पार्टी किंवा इव्हेंट्ससाठी:खास इव्हेंट्ससाठी, विवाह, रिसेप्शन किंवा बर्थडे पार्टीसाठी ही साडी उत्तम पर्याय ठरते. कारण, हे साड्या एकाच मिनिटात परिधान करून तुम्हाला आकर्षक लूक देतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.