देशात पुन्हा एकदा एनडीए येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातील मतदानाचे टप्पे आज पुर्ण झाले आहेत. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आज समोर आले आहेत. ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येणार असून त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
क्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. साधारण साडेतीनशे जागांच्या पुढे एनडीए आणि इंडिया आघाडीला दीडशे जागांच्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज आहे.एकट्या पश्चिम बंगालचा विचार केल्यास तिथे भाजपचा डंका वाजत असल्याचं चित्र आहे. बंगालच्या ४२ लोकसभा जागांपैकी अनेक जागांवर सत्तारुढ तृणमूल काँग्रेसला धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळवलेला होता.
सर्वेक्षण संस्था : एनडीए : इंडिया : इतर
एबीपी सी-व्होटर : ३५३-३८० : १६२-१८२ : ०४-१२
इंडिया न्यूज - डी डायनॅमिक्स : ३७१ : १२५ : ४७
रिपब्लिक भारत- पी मार्क : ३५९ : १५४ : ३०
रिपब्लिक भारत- मॅट्रिझ : ३५३-३६८ : ११८-१६१ : ४३-४८
टीव्ही ५ तेलुगू : ३५९ : १५४ : ३०
जन की बात : ३६२-३९२ : १४१-१६१ : १०-२०
न्यूज नेशन : ३४२-३७८ : १५३-१६९ : २१-२३
दैनिक भास्कर : २८१-३५० : १४५-२०१ : ३३-४९
एनडीए - 353 ते 368
इंडिया आघाडी -118 ते 133
इतर : 43 ते 48
एनडीए - 362 - 392
इंडिया आघाडी -141- 161
इतर : 10-20
एनडीए - 353 - 368
इंडिया आघाडी - 118-133
इतर : 43-48
एनडीए - 353-383
इंडिया आघाडी - 152-182
इतर : 4 -12
एनडीए - 365
इंडिया आघाडी - 142
इतर : 36
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.