पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी सोमवारी आदेश काढले. त्यात पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील ४० आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
पुणे शहरातील बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव, कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण -
दत्तात्रेय भापकर (पुणे ते ठाणे शहर), विनायक गायकवाड (पुणे ते ठाणे), किरण बालवडकर (पुणे ते ठाणे), निलीमा पवार (पुणे ते ठाणे), सुनील झावरे (पुणे ते ठाणे), अरविंद माने (पुणे ते सोलापूर), जयराम पायगुडे (पुणे ते नाशिक), सविता ढमढेरे (पुणे शहर ते ठाणे), दादा गायकवाड (पुणे ते सोलापूर), विजय खोमणे (पुणे ते सोलापूर), प्रमोद वाघमारे (पुणे ते सोलापूर), भालचंद्र ढवळे (पुणे ते सोलापूर), जयदीप गायकवाड (पुणे ते मुंबई), संदीप शिवले (पुणे ते ठाणे), विश्वास इंगळे (पुणे ते ठाणे), विजय पुराणिक (पुणे ते ठाणे), अनिता हिवरकर (पुणे ते ठाणे), विष्णू ताम्हाणे (पुणे ते ठाणे), राजेंद्र लांडगे (पुणे ते ठाणे), संदीप भोसले (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), दादासाहेब चुडाप्पा (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), सुनील माने (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), हेमंत पाटील (पुणे ते ठाणे), सुनील जैतापुरकर (पुणे ते ठाणे), अभय महाजन (पुणे ते ठाणे), राजेंद्र सहाणे (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), बालाजी पांढरे (पुणे ते ठाणे), सूरज बंडगर (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), मंगेश जगताप (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), संगीता पाटील (पुणे ते सोलापूर), प्रियांका शेळके (पुणे ते ठाणे), शबनम शेख (पुणे ते सोलापूर), जयवंत राजूरकर (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), अंकुश चिंतामण (पुणे ते नाशिक), जगन्नाथ जानकर (पुणे ते नाशिक), संगीता माळी (पुणे ते ठाणे), संजय मोगले (पुणे ते गडचिरोली), सोमनाथ जाधव (पुणे ते छत्रपती संभाजीनगर), विक्रम गौड (पुणे ते ठाणे), सुरजसिंग गौड (पुणे ते ठाणे), स्वप्नाली शिंदे (पुणे ते ठाणे).
पिंपरी-चिंचवडमधील बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव, कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण -
गणेश जवादवाड (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर), कृष्णदेव खराडे (पिंपरी चिंचवड ते ठाणे), अमरनाथ वाघमोडे (पिंपरी चिंचवड ते ठाणे), शंकर अवताडे (पिंपरी चिंचवड ते ठाणे), संजय तुंगार (पिंपरी चिंचवड ते महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), अशोक कदम (पिंपरी चिंचवड ते ठाणे), राम राजमाने (पिंपरी चिंचवड ते ठाणे), वसंतराव बाबर (पिंपरी चिंचवड ते ठाणे), श्रीराम पोळ (पिंपरी चिंचवड ते ठाणे), राजेंद्र निकाळजे (पिंपरी चिंचवड ते ठाणे), बडेसाब नाईकवाडी (पिंपरी चिंचवड ते नाशिक), संतोष कसबे (पिंपरी चिंचवड ते छत्रपती संभाजीनगर), रमेश पाटील (पिंपरी चिंचवड ते ठाणे).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.