MSEB Contract Workers: वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य

contract workers in power MSEB companies salaries: महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार आहे. मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे.
power companies
power companies
Updated on

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना घसघशीत 19 टक्के वेतन वाढ करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार आहे. मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे.

विशेष म्हणजे पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनारोग्य योजनेत 'टॉप अप' करून वेगळी योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित. धनंजय मुंडे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.