Green Project : नऊ महिन्यांत देशभरात २० हजार मेगावॉटचे हरित प्रकल्प; पुरेशी वीज मिळणार

देशात हरित ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे.
Green Project
Green Projectsakal
Updated on

मुंबई - देशात हरित ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या नऊ महिन्यांत देशभरात तब्बल २० हजार मेगावॉट क्षमतेचे हरित ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. यातून एप्रिलपासून वीजनिर्मिती सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.