Mangalprabhat Lodha: धर्मांतरणानंतरही लाटल्या आदिवासींच्या सवलती, ITI च्या 257 विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश

Reservation: मंत्री मंगल प्रभात लोढांनी चौकशी समिती समिती नेमली होती. समितीच्या अहवालात 257 विद्यार्थांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
iti
Updated on

राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे. आयटीआयचे विद्यार्थी अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेत असल्याचे 2023 मध्ये उघडकीस आले होते. यांनतर मंत्री मंगल प्रभात लोढांनी चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात 257 विद्यार्थांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

iti
'सगळ्यांनी ठरवून देशमुखांचे लोणचे केले, ते मात्र फलटण-बारामतीकरांचे तळवे चाटत होते'; गोरेंचा घार्गेंवर घणाघात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.