Airport Rules : म्हणून एअरपोर्टवर पाण्याची बाटली वापरण आहे बॅन

एअरपोर्टवरती सिक्युरिटीच्या दृष्टीने अनेक नियम पाळले जातात
Airport Rules
Airport Rulesesakal
Updated on

Airport Rules : एयरपोर्टवरती सिक्युरिटीच्या दृष्टीने अनेक नियम पाळले जातात, तिथे अगदी हत्यारबंद पोलिसांची टोळी सुद्धा असते, आणि हे देशाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने योग्यही आहे. यातल्याच काही नियमांपैकी एक म्हणजे आपण आपली पाण्याची बाटली एयरपोर्ट वर घेऊन जाऊ शकत नाही.

हा नियम 2006 च्या एका घटनेनंतर सर्व जगासाठी लावला गेला. कोणतीही पाण्याची बाटली असो तुम्हाला ती घेऊन विमानाने प्रवास करता येणार नाही, आपली बॅग चेक करतांना ते पाण्याची बाटली काढून त्यांच्या डस्टबिन मध्ये टाकून देतात.

Airport Rules
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर रेकॉर्डब्रेक गर्दी; दोन दिवसांत दीड लाख प्रवाशी गेले परदेशी

याविषयी CIA ने आपला रीपोर्ट जाहीर केला आहे, या बाटलीच्या मदतीने एका टेरेरीस्ट संघटने मार्फत खूप मोठ्या हल्ल्याचा प्लॅन होता; पण अमेरिकेने तो प्लॅन उधळून लावला आणि तेव्हापासून एयरपोर्ट वरती पाण्याच्या बाटल्या बॅन केल्या गेल्या.

Airport Rules
Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

असं घडलं होतं 2006 मध्ये एअरलाइन फ्लाइट्समधून लिक्विड पदार्थांवर बंदी घालण्यासाठी ऑपरेशन ओव्हर्ट केलं गेलं. साधारण घडलं असं होतं की एक ब्रिटिश माणूस अब्दुल्ला अहमद अली सतत पाकिस्तानाला जातो आहे हे एयरपोर्ट वरती लक्षात आलं.

Airport Rules
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

तो जातांना आपल्या सोबत फक्त पाण्याची बाटली घेऊन जायचा, खरंतर याचा संशय येण्याच काही कारण नव्हत पण झालं असं की याचा संबंध अल-कायदा या पाकिस्तानी टेरेरीस्ट संघटनेशी असल्याच दिसून आलं आणि असंच एकदा त्याला रेग्युलर चेकिंग करतांना यू के मध्ये पकडण्यात आलं. तेव्हा त्याच्याकडे पाण्याची बाटली आणि काही बॅटरी सापडल्या होत्या.

Airport Rules
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

नक्की काय होता कट?

पाकिस्तानमधील त्याच्या संघटना आणि त्याच्या सामानातील वस्तूंच्या आधारे, लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या मदतीने MI5 ने त्याच्यावरती नजर ठेवायला सुरुवात केलेली. अलीच्या अपार्टमेंटमध्ये कॅमेरे आणि ऐकण्याची डिवाईसेस ठेवून त्याच्यावर नजर ठेवली गेलेली. त्याच्या घरी बॉम्ब बनवण्याची उपकरणे आणि अनेक अशाच काही घातक प्लॅनच्या ब्ल्यु प्रिंट सापडल्या.

Airport Rules
Christmas Special Recipe: लहान मुलांची आवडती चॉकलेट आईस्क्रिम कशी तयार करायची?

तो साधारण अशा काही बाटल्या बनवत होता ज्यांना उघडल तर तिथे स्फोट होऊ शकतो. या बाटल्यांना तो फक्त एक छिद्र करत होता जेणेकरून, ती न उघडता स्फोटक द्रवाने भरली जाऊ शकते. जर त्याची ही योजना पूर्ण झाली असती, तर त्याचा परिणाम म्हणजे हायड्रोजन पेरोक्साईड-आधारित-द्रव स्फोटक वापरून लंडनमधून टेक ऑफ करणाऱ्या आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या सात विमानांवर हल्ला झाला असता.

Airport Rules
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

त्यामुळे विमानात कोणतेही लिक्विड फॉर्म नेण बॅन करण्यात आलं आणि हा अलर्ट जगभरात जाहीर करण्यात आला.याविषयीची बातमी @abhiandniyu या सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आणि व्हिडियो क्रिएटर यांनी आपल्या अकाऊंट वरुन शेअर केलेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.